Journal Name:
- Indian Streams Research Journal
Keywords (Original Language):
| Author Name |
|---|
Bookmark/Search this post with
Abstract (Original Language):
आपल्या संगीतकलेच्या नितांत रमणीय अशा उद्यानातील अर्थाने निरनिराळ्या जातीचे सुंदर सुंदर असे गुलाबच होत. अशा संगीताच्या इतर घराण्याप्रमाणेच कुवरश्याम घराण्याचे आपले वेगळे वैशिष्टय, वेगळे अस्तित्व स्थापण केले. या घराण्याचे प्रणेता डॉ. कृष्णलालजी उर्फ महाराज उपाख्य कुवरश्यामजी आहेत, परंतु घराण्याचे प्रचार-प्रसार करण्याचे श्रेय हे गुणीगंधर्व लक्ष्मणप्रसादजी जयपुरवाले यांना दिले जाते कारण त्यांनी संगीत साधना व घराण्याच्या प्रचार-प्रसारसाटी संपूर्ण आयुष्य खुर्ची घातले.
FULL TEXT (PDF):
- 7
1-3