Buradasınız

औरंगाबाद जिल्हा व प्रमुख पिकाखालील क्षेत्राचा भौगोलिक अभ्यास

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
सजीवांना जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न लागत असते . मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी “कृषी” किंवा “शेती” या व्यासायाचा उपयोग होतो . भारतातील जवळपास ३/४ जमीन खाद्य पीकांखाली असल्यामुळे खाद्य पीकाखाली असलेले पीकच प्रमुख पिक म्हटल्या जाते . खाद्य पिकांखाली असलेल्या पीकांनाच प्रमुख म्हटल्या जाईल . ज्या प्रदेशात किंवा क्षेत्रात पाणी पुरवण्याच्या सोयी जास्त आहे किंवा कृत्रिम पाणीपुरवठ्याची म्हणजेच जलसिंचनाची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे . अशा ठिकाणी प्रामुख्याने जी पीके घेतली जातात त्यांनाच प्रमुख पीक असे म्हणतात .
FULL TEXT (PDF): 
1-2