Buradasınız

समकालीन दलित कविता : स्वरूप आणि वैशिष्ट्ये

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब–श्रीमंत, शोषित-प्रस्तापिताना एका समान पातळीवर आणता यावे या धारणेतून राज्यघटना लिहिली . राज्यघटनेच्या माध्यमातून कल्याणकारी राज्याची निर्मिती व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती , परंतु दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजात कल्याणकारी व्यवस्थेची निर्मिती होऊ शकलेली नाही . त्यामुळे काळ बदलला तरी दलितांच्या समस्या तशाच राहिल्या , उलट आणखी तीव्र झाल्याचे दिसून येते. या बदलत्या सामाजिक अवस्थेचे प्रत्यंतर आपणाला आजच्या दलित कवितेतून येतांना दिसते . दलित साहित्यातून प्रामुख्याने दु:खिंताच्या , दुर्बलांच्या व्यथा – वेदनांचे चित्रण झालेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील शोषणाचे , असहाय्यचे वर्णन आपल्या बहुतांश दलित कवितेतून पाहायला मिळते.
FULL TEXT (PDF): 
1-2